Parinay Fuke: शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये अन् सुट्टीसाठी युरोपात जाणारे मराठीचं रक्षण काय करणार; भाजपचा ठाकरेंवर घणाघात

Parinay Fuke: राज्य शासनाने त्रिभाषा धोरणावरचा (Trilingual Policy) हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्या संयुक्त विजयी मेळाव्याचे आयोजन ५ जुलै रोजी मुंबईतील वरळी डोम (Worli Dome, Mumbai) येथे करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी ठाकरेंच्या या मेळाव्यावर एक उपरोधिक कविता सादर … Read more

Uddhav Thackeray: मार्क मिळाले शंभर पैकी शंभर, कमळी आमची एक नंबर! या शंभर मार्कांत तिने EVM वापरलं होतं का? : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : राज्य सरकारकडून पहिलीपासून हिंदी शिकवण्याचे दोनही शासन निर्णय रद्द करण्यात आल्याने मराठी जनतेच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ही एकजूट केवळ मोर्च्यापुरती नव्हे, तर मातृभाषेच्या रक्षणासाठी असावी. त्यामुळेच येत्या ५ जुलै रोजी विजय उत्सव जरूर होणार आहे.” राज्य विधीमंडळाच्या पावसाळी … Read more