Jalna Police Patil Recruitment 2025 : 10वी उत्तीर्णांसाठी आनंदाची बातमी! ‘पोलीस पाटील’ पदाच्या 722 जागांवर भरती, पगार वाचून हैराण व्हाल
Jalna Police Patil Recruitment 2025 : जालना जिल्ह्यात पोलीस पाटील (Police Patil) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. रिक्त जागांचा तपशील एकूण पदसंख्या – 722 पद क्रमांक पदाचे नाव उपविभाग पदसंख्या 1 … Read more