पुण्यात मनसेची महाआरती, वसंत मोरेंची नाराजी दूर; शहराध्यक्षांचाही पोलिसांना इशारा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. या कारवाईवरून राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील केली होती.(Maha Aarti of MNS in Pune, Vasant More’s displeasure removed) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज … Read more

नवनीत राणांच्या खोटेपणाचा पोलीस आयुक्तांनी केला पर्दाफाश; थेट पुराव्याचा व्हिडीओच समोर आणला

तुरुंगात मिळणाऱ्या वागणुकीवरून खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी मुंबई पोलिसांवर आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. अनुसूचित जातीची असल्यामुळे मला तुरूंगात रात्रभर पाणी दिले नाही. उलट मला पाणी मागितल्यामुळे जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मला वॉशरूमलाही जाऊ दिलं नाही, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता.(navneet rana allegations Exposed by the Commissioner of mumbai … Read more

नवनीत राणांचे आरोप पोलीस आयुक्तांनी खोडले, चहा पितानाचा व्हिडीओच दाखवत दिला पुरावा

तुरुंगात मिळणाऱ्या वागणुकीवरून खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी मुंबई पोलिसांवर आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. अनुसूचित जातीची असल्यामुळे मला तुरूंगात रात्रभर पाणी दिले नाही. उलट मला पाणी मागितल्यामुळे जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मला वॉशरूमलाही जाऊ दिलं नाही, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता.(Navneet Rana’s allegations refuted by Commissioner of Police,) यानंतर … Read more

यापुढे किरीट सोमय्यांवर हल्ला केल्यास कमांडो थेट गोळ्या घालणार; पहा कुणी दिलेत ‘हे’ आदेश

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी खार पोलीस स्थानकाबाहेर काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यावेळी दगडफेक देखील करण्यात आली होती. या हल्ल्यात किरीट सोमय्यांच्या(Kirit somaiya) हनुवटीला दुखापत झाली होती. या प्रकरणात सोमवारी मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह तीन जणांना मुंबई पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली होती.(If Kirit Somaiya is attacked … Read more

मुंबईतील मशिदींचा मोठा निर्णय! ७२% मशिदी पहाटेचे भोंगे स्वताहून बंद करणार

मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील(Mumbai) ७२% मशिदींनी पहाटेचे भोंगे बंद केल्याची माहिती मिळत आहे. मशिदींनी स्वतःहुनच पहाटेचे ५ वाजताचे भोंगे बंद केले आहेत. पोलिसांच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. मशिदीच्या संस्थाचालकांनी पुढाकार घेत पहाटेचे भोंगे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.(Big decision for mosques in Mumbai) मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील ७२% मशिदींनी पहाटे ५ … Read more