Police Action Mumbai
BJP Shivsena UBT Clash: मुंबईत प्रचाराच्या रणधुमाळीत राडा, भाजप-ठाकरे गट आमनेसामने, पोलिसांची कारवाई सुरू
By Pravin
—
BJP Shivsena UBT Clash: मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असतानाच राजधानीत राजकीय वातावरण तापत चालले आहे. आरोप-प्रत्यारोपांबरोबरच कार्यकर्त्यांची आक्रमकता वाढताना दिसत आहे. भाजप आणि शिवसेना ...





