Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात पोलिसांशी हुज्जत घालणं आले अंगलट; 13 जणांविरुद्ध कारवाई; काय घडलं ते जाणून घ्या

Pankaja Munde : बीडच्या (Beed) सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर 2 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या दसरा मेळाव्यादरम्यान भाजपच्या (Bharatiya Janata Party) मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासमोर अनधिकृत मोटारसायकल रॅली काढणाऱ्या आणि पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या 13 जणांविरोधात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा मोठ्या संख्येने … Read more

Pune Crime News : बदला तो फिक्स! आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रील्स टाकणे पडले महागात, पोलिसांनी दाखवला जबर इंगा

Pune Crime News:  पुणे (Pune) शहरात गुन्हेगारी टोळींचं समर्थन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. आंदेकर टोळीच्या (Andekar Gang) समर्थनार्थ सोशल मीडियावर रील्स अपलोड करणं काही तरुणांना चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करत थेट धिंड काढल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीच्या काही समर्थकांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकसह विविध सोशल मीडिया … Read more

Pune Crime News: रोहित ठोक रे.. ‘आज त्याची विकेटच टाकू’, निलेश घायवळ टोळीचा पुण्यात भर रस्त्यात गोळीबार, नेमकं काय घडलं?

Pune Crime News:  पुणे (Pune) शहरातील कोथरूड (Kothrud) परिसरात बुधवारी (दि. १७) मध्यरात्री कोथरूड पोलिस ठाण्यापासून फक्त १०० मीटर अंतरावर धडाकेबाज हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्याचा मुख्य घटक निलेश घायवळ टोळी (Nilesh Ghaywal Gang) असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी प्रकाश मधुकर धुमाळ (Prakash Madhukar Dhumal, वय ३६, रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) आणि वैभव तुकाराम साठे … Read more

MNS Mira Bhayandar Morcha: रात्रीच्या अंधारात मनसे कार्यकर्त्यांच्या घरी पोलिसांची पथकं, सरकारच्या भूमिकेवर प्रताप सरनाईकांचा संताप, म्हणाले, देवेंद्र फडणवीस…

MNS Mira Bhayandar Morcha: मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) भागात मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. बालाजी हॉटेलपासून मीरारोड रेल्वे स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार होता. मात्र याआधीच पोलिसांनी या आंदोलनाला आळा घालण्याच्या प्रयत्नांत अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. काल मध्यरात्री साधारण … Read more

MNS Marathi Morcha in Mira bhayandar : मीरा-भाईंदरमध्ये बंदी झुगारली, मनसेचा मराठी मोर्चा पोलिसांची नाकेबंदी तोडून रोडवर धडकलाच!

MNS Marathi Morcha in Mira bhayandar:  मीरा भाईंदर (Mira Bhayandar) परिसरात मराठी भाषेच्या सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना (Shiv Sena) आणि मराठी एकीकरण समिती (Marathi Ekikaran Samiti) यांच्या वतीने नियोजित मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील वातावरण चिघळले होते. काल रात्रीपासूनच पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. … Read more

Pratap Sarnaik : ‘५० खोके’च्या घोषणा ऐकताच पाय थरथरले, मराठी मोर्चात एकनाथ शिंदे गटाचा नेता आल्या पावली माघारी परतला

Pratap Sarnaik  : मीरा भाईंदर (Mira Bhayandar) येथे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena), शिवसेना (ठाकरे गट) (Shiv Sena – Thackeray Group) आणि मराठी एकीकरण समिती (Marathi Ekikaran Samiti) यांच्या वतीने नियोजित मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र आंदोलकांच्या दबावानंतर अखेर परवानगी मिळाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना … Read more

Sambhajinagar: शिंदेसेनेचा वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या लॉजमध्ये राडा, महिलांसह ग्राहकांना मारहाण, कुंटणखान्याची तोडफोड

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी (Mukundwadi) भागात रविवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला. स्थानिकांच्या तक्रारीनंतर शिवसेना (शिंदे गट ) यांच्या पदाधिकाऱ्यांनी दोन लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर धाड टाकली. या कारवाईत त्यांनी लॉजमध्ये असलेल्या महिलांना व ग्राहकांना चोप दिला आणि लॉजची तोडफोड केली. रात्रीच्या वेळी लॉजवर धाड मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १० ते ११ च्या … Read more