Independence Day 2025: 15 ऑगस्टला मोदींची मोठी घोषणा; पहिली नोकरी मिळाल्यानंतर थेट 15, 000 रुपये सरकारकडून, आजपासून योजना लागू
Independence Day 2025: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आज देशामधील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून (Lal Killa) जनतेला संबोधित करताना एक अशी योजना जाहीर केली ज्यामुळे आपल्या देशातील लाखो युवकांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळू शकते. “मला गरिबी म्हणजे काय ते माहिती आहे, म्हणूनच सरकार कागदावर मर्यादित न … Read more