मोठी बातमी! ईडीच्या कारवाईनंतर शरद पवार पंतप्रधानांच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा झाली?

sharad pawar pm modi

सध्या महाराष्ट्रात ईडीकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकरणात कारवाई केली जात आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या १०० कोटी लाच मागितल्याचा प्रकरणात तुरुंगात आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) देखील एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत.(big news sharad pawar and pm narendra modi) मंगळवारी ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई … Read more