लाचखोर अभियंत्याच्या लॉकरमध्ये सापडलं कोट्यवधींचं घबाड, संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले

Sanjay-Patil-raid.

औरंगाबादमधील(Aurangabad) बांधकाम विभागाच्या(PWD) एका अभियंत्याकडे लाखो रुपयांची संपत्ती सापडली आहे. ही संपत्ती पाहून एसीबीचे अधिकारी देखील चक्रावले आहेत. बँकेतील एका लॉकरमध्ये लाखो रुपयांची काळी माया सापडली आहे. सध्या एसीबीचे(ACB) अधिकाऱ्यांकडून या अभियंत्याची चौकशी सुरु आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ माजली आहे.(acb raid on pwd officer sanjay patil) या अभियंत्याचे नाव संजय राजाराम पाटील असं आहे. … Read more