Haryana Brazilian Model : मी स्वतः मतदान केलंय, मतदार कार्डवर ब्राझिलियन मॉडेलचा फोटो; ‘पिंकी’ म्हणाली…
Haryana Brazilian Model : हरियाणातील (Haryana) विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेला गंभीर आरोप आता अधिक चर्चेत आला आहे. कारण त्यांनी पुराव्यादाखल दाखवलेल्या मतदार ओळखपत्रांपैकी एका मतदार महिलेनेच या आरोपांना फेटाळून लावलं आहे. तिच्या म्हणण्यानुसार, ती स्वतः मतदानाला गेली होती आणि तिच्या ओळखपत्रावर दिसणारा ‘ब्राझिलियन मॉडेल’ (Brazilian model) फोटो … Read more