Dhanjay Munde : गाड्या पकडणं, पैशांच्या पेट्या अन्…; निलंबन होताच पीआयचे परळीतील निवडणुकीबद्दल धक्कादायक दावे, मुंडेंच्या अडचणी वाढणार?

Dhanjay Munde :गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे. परिणामी, राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर एका मंत्र्याचा राजीनामा, काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि निलंबनाच्या कारवाया पाहायला मिळाल्या. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची कारवाई करण्यात आली असून, PSI रणजीत कासले यांचे निलंबन करण्यात आले आहे. तडजोड करत पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर … Read more