VIDEO: मुंबई एअरपोर्टवर सलमान खानचे गैरवर्तन, गिफ्ट घेऊन आलेल्या चाहत्यासोबत केलं असं काही..
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. संपूर्ण देशात या अभिनेत्याच्या चाहत्यांची कमतरता नाही. पण लोकांच्या हृदयाचे ठोके बनलेले हे स्टार्स कधी-कधी आपल्या चाहत्यांशी गैरवर्तन करतात आणि नुकतेच सलमान खानने त्याच्या एका चाहत्यासोबत असेच केले ज्याने सलमानसाठी गिफ्टही आणले होते.(Bollywood, Salman Khan, Airport, Photo Frame, Katrina Kaif, Fan) सलमान खान आपल्या … Read more