Kolhapur Nandani Mahadevi Elephant: ‘वनतारा’ला नांदणीची महादेवी हत्तीणच का हवी होती? किरण मानेंनी सांगितलं सत्य

Kolhapur Nandani Mahadevi Elephant : कोल्हापूरच्या (Kolhapur) नांदणी (Nandani) गावातील मठामध्ये राहणारी लाडकी महादेवी हत्तीण काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील (Gujarat) वनतारा (Vantara) प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गावकऱ्यांच्या मनावर दगड ठेवून हा निर्णय मान्य करावा लागला. मात्र, या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) संतापाची लाट उसळली असून महादेवीला परत आणण्यासाठी जनआंदोलन सुरू आहे. अभिनेते … Read more

Madhuri Elephant : नांदणीच्या महादेवी हत्तीणीने वनतारामध्ये पाऊल ठेवताच उठला जनआक्रोश, फोटोवर नेटकऱ्यांचा संताप

Madhuri Elephant : नांदणी (Nandani) गावातील श्री जिनसेन मठामधील ‘महादेवी’ हत्तीणीला जामनगर (Jamnagar) येथील वनतारा उद्यानात हलविण्याच्या निर्णयाने संपूर्ण जैन समाजाचा संताप उडवला आहे. या निर्णयाला विरोध करत सकल जैन समाजाने तीव्र आंदोलन छेडले असून, रिलायन्स कंपनीच्या पोस्टरवर जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे. नांदणीच्या ‘महादेवी’ हत्तीणीला वनताराकडे सुपूर्द केल्यावरून जनआक्रोश निर्माण झाला असून, सोशल … Read more

Mahadevi Elephant Kolhapur: महादेवी हत्तीण वनतारामधून नांदणीला परत येईल ? कोल्हापुरात हालचालींना वेग

Mahadevi Elephant Kolhapur : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नांदणी (Nandani) मठातील महादेवी हत्तीणी (Mahadevi Elephant Kolhapur)ला गुजरातमधील वनतारामध्ये (Vantara Elephant) हलवण्यात आलं होतं. यावेळी ग्रामस्थांनी हत्तीणीला भावुक निरोप दिला आणि त्याच्या मिरवणुकीत सहभागी झाले. महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठात आणण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबवली. सतेज पाटील (Satej Patil) आणि राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या … Read more