Prachi Thakur : आधी बापाच्या व्यवसायाची लाज वाटायची पण आता मात्र अभिमान वाटतोय; मुलीच्या भावनिक पोस्टवर लोकांनी केला प्रेमाचा वर्षाव
Prachi Thakur : बिहारमधील रहिवासी असलेल्या प्राची ठाकूरने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर तिची एक गोष्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने सांगितले होते की, लहानपणी तिला तिच्या वडिलांच्या व्यवसायामुळे कसे लाजिरवाण वाटत होते. प्राचीने पोस्टमध्ये असेही लिहिले की, आज ती जी काही आहे ती तिच्या वडिलांमुळे आहे. आपल्या आई-वडिलांचा फोन वापरता येत नसल्याबद्दल किंवा इंग्रजी शब्दांचा … Read more