Anant Ambani : शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या अडीचशे कोंबड्या डबल पैसे देऊन घेतल्या विकत
Anant Ambani : देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी सतत चर्चेत असतात. सध्या ते जामनगर ते द्वारका ही 140 किलोमीटरची पदयात्रा करत असून, त्यांची ही यात्रा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनली आहे. मात्र, या यात्रेदरम्यान घडलेल्या एका अनोख्या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोंबड्यांना कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवले पदयात्रेदरम्यान, अनंत … Read more