Operation Sindhoor

Amit Shah On Opration Sindhoor : पहलगाम हल्ल्यातील तिन्ही दहशतवादी ठार, ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत अमित शहांचा खुलासा

Amit Shah On Opration Sindhoor  :  जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्याला जबाबदार असलेल्या तिघा दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी अखेर कंठस्नान घातले. हे ऑपरेशन ...