IPS होऊनही असमाधानी, ओंकार पुन्हा परीक्षेला बसला अन् …; मुलाचं यश भावून आईही भावुक झाली
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२१ चा निकाल काल जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्माने प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील मुलांनी देखील यूपीएससी परीक्षेत दिमाखदार यश मिळवले आहे. सातारा जिल्ह्यातील सनपाने गावाच्या ओंकार पवारने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १९४ वा क्रमांक पटकावला आहे. (Onkar Pawar rank 194 in UPSC … Read more