Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर आक्षेपार्ह व्हिडीओ तयार होताच भेंडेगावात खळबळ; दोन गटांमध्ये वाद, नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरून तयार केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील भेंडेगाव (Bhendegaon Hingoli) येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जरांगे समर्थक काल रात्री गावात पोहोचले व तो व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला. यावरून दोन गट आमनेसामने आले आणि मोठ्या प्रमाणात … Read more