DJ : डीजेच्या दणदणाटामुळे खरंच माणसाचा मृत्यू होऊ शकतो? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणतात….
DJ : नाशिकच्या फुलेनगर भागात रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या डीजेमुळे झालेल्या मोठ्या आवाजानंतर ३२ वर्षीय नितीन फकिरा रणदिवे यांची प्रकृती अचानक खालावली आणि उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे डीजेच्या आवाजाचा आरोग्यावर होणारा संभाव्य घातक परिणाम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डीजेचा(DJ) आवाज आणि आरोग्यावर परिणाम … Read more