किराणा दुकानदाराच्या मुलाने गुगलमध्ये शोधल्या ३०० चुका, मिळाले तब्बल ६५ कोटींचे बक्षिस

aman pande

मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) इंदूरमध्ये(Indore)’बग्समिरर’ नावाची कंपनी चालवणाऱ्या अमन पांडेला गुगल कंपनीने चुका शोधून काढल्याबद्दल ६६ कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. अमन पांडेने(Aman Pande) गुगलमधील सुमारे ३०० चुका शोधून काढल्या आहेत. यासाठी गुगल कंपनीने त्याला हे बक्षीस दिले आहे. अमन पांडे हा मूळचा झारखंडचा आहे.(shopkeeper son become millioner google company 65 corer) अमन पांडे याने इंदूरमध्ये … Read more