Vanraj Andekar Case: ‘टपका रे टपका, एक ओर टपका’, संकेत की योगायोग? डीजेवर गाणं लावून आयुषला संपवलं? पुण्यात खळबळ
Vanraj Andekar Case: पुण्याच्या नाना पेठ परिसरात शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा टोळीयुद्धाची एक घटना घडली आहे. ही घटना विशेषतः चांगलीच गडबड करणारी आहे कारण, गेल्या वर्षी याच परिसरात माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची हत्या करण्यात आली होती. त्याच घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना, त्यांच्याच भाच्याचा आयुष कोमकर (Ayush Komkar) याची गोळीबार करून … Read more