राज्यसभा खासदारकीची निवडणूकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी मला पाठींबा द्यावा; संभाजीराजेंची मागणी
भाजपचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एका नव्या संघटनेची घोषणा केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना केली आहे. राज्यसभा खासदारकीची निवडणूकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी मला पाठींबा द्यावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती केली आहे. तसेच यावर्षीची राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे देखील संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.(All political parties should support me … Read more