Karan Mehra: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या ‘नैतिक’ने आपल्या पत्नीवर केले गंभीर आरोप, म्हणाला – ज्या भावासोबत ती राखी बांधायची त्याच्यासोबत…

Karan Mehra

(Karan Mehra): ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोमध्ये ‘नौतिक’ची व्यक्तिरेखा साकारून घराघरात प्रसिद्ध झालेला करण मेहरा मागील काही दिवसांपासून पत्नी निशा रावल आणि त्याच्या विवाहितेतील वादांमुळे चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा करण मेहराने पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी करण मेहराने पत्नीच्या अवैध संबंधांबद्दल आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या आहेत. नुकतेच करणने … Read more