Chhatrapati Sambhajinagar News: धक्कादायक! भाजपच्या युवा पदाधिकाऱ्याचा मृतदेह सापडला; राजकीय वर्तुळात खळबळ

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर (Gangapur) परिसरात शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. भालगाव  येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर (Ganesh Temkar BJP Leader) यांचा मृतदेह हदियाबाद–नारवाडी रस्त्यालगत, नारवाडी (Narwadi Rural Zone) शिवारातील नळकांडी पुलाजवळ सापडला. फक्त ३० वर्षांच्या या युवा कार्यकर्त्याचा मृतदेह आढळताच संपूर्ण गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली. मृत्यूचे … Read more