Pm Modi : काँग्रेस, नेहरूंमुळे ‘वंदे मातरम्’चे तुकडे; लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
Pm Modi : देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला चेतना देणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या गीताला इतिहासात असामान्य स्थान आहे. या गीताने लाखो भारतीयांना जुलमी सत्तेविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा दिली. मात्र, या गीतावर मुस्लिम लीगने आक्षेप घेतल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांनी दबावाला बळी पडत काँग्रेसने ‘वंदे मातरम्’च्या मूळ स्वरूपात बदल केले, असा गंभीर आरोप सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) … Read more