Ayodhya Ram Mandir Flag: प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या कळसावर भगवा फडकला, दैवी उर्जेने नरेंद्र मोदी सद्गतित; अंगावर शहारे आणणारा Video
Ayodhya Ram Mandir Flag: अयोध्या (Ayodhya) येथे आज इतिहासात नोंद राहील असा सोहळा पार पडला. नव्याने उभारलेल्या राम मंदिराच्या (Ram Mandir) शिखरावर दिमाखात भगवा धर्मध्वज चढवण्यात आला. सकाळी विधीवत पूजा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि संघाचे प्रतिनिधी यांनी एकत्रितपणे धर्मध्वजाचे पूजन केले. सूर्याची प्रतिमा आणि कोविदार वृक्षाचे चिन्ह असलेल्या या विशाल ध्वजाकडे हजारो … Read more