Rishi Sunak : जावई ऋषी सुनक पंतप्रधान बनल्यानंतर सासरे नारायण मूर्तींनी दिली पहीली प्रतिक्रिया, म्हणाले…

Narayan Murti Rishi Sunak

Rishi Sunak : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांचे जावई ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, ऋषी युनायटेड किंगडममधील लोकांसाठी अधिक चांगले काम करतील असा मला विश्वास आहे. विशेष म्हणजे, ऋषी सुनकचे लग्न इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत झालेले आहे. स्टॅनफोर्ड येथे एमबीए अभ्यासक्रमादरम्यान दोघांची भेट … Read more