Google Gemini : मला तिथे तीळ आहे, ते जेमिनीला कसं माहीत? तरुणीनं सांगितला भीतीदायक अनुभव, तुमची प्रायव्हसी धोक्यात
Google Gemini : सोशल मीडियावर गुगल जेमिनी (Google Gemini) चा नॅनो बनाना ट्रेंड (Nano Banana Trend) मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. या ट्रेंडमध्ये यूझर्स थ्रीडी इमेजेस, रेट्रो लूक फोटो आणि विविध प्रकारच्या फोटो एडिटिंगसाठी जेमिनी टूल वापरतात. कोट्यवधी लोक या ट्रेंडमध्ये सहभागी झाले आहेत आणि फोटो तयार करून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. काही लोकांनी या … Read more