नंदीपासून ८३ फुटावर शिवलींग, भिंतीवर त्रिशुळाच्या खुना; ज्ञानवापीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

सध्या ज्ञानवापी मशीद प्रकरण चांगलच चर्चेत आहे. वाराणसी न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सुरु आहे. सर्वेक्षण करत असताना या सर्वेक्षणाचा व्हिडिओ लीक झाला आहे. नंदीपासून ८३ फूट अंतरावर शिवलिंग असून या भिंतींवर त्रिशूळ आणि हत्तीच्या खुणा असल्याचा या व्हिडीओमध्ये दिसत आहे. वजूखान्यातील पाणी ओसरल्यानंतरचा हा व्हिडीओ आहे. वजुखान्यात पाणी भरले असून … Read more

सर्वत्र नंदीचे तोंड शिवलिंगाकडे असते मग काशीतील नंदीचे तोंड ज्ञानवापी मशिदीकडे का? जाणून घ्या अधिक माहिती..

ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण सध्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे चर्चेत आहे. वाराणसीतील ज्ञानवापी मशिद प्रकरणात हिंदू(Hindu) पक्षाने शिवलिंग मिळाल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशिद संकुलाचा तो भाग सील करण्याचे निर्देश दिले आहेत.(Why is Nandi in Kashi facing Gyanvapi Masjid? Know more) यादरम्यान हिंदू पक्षकारांनी आणखी एक … Read more