Uddhav Thackeray : पावसाने धुमाकूळ घातलाय, वादळही आलंय; पुरुषोत्तम धोंडगेंचा प्रवेश, उद्धव ठाकरेंचा सरकार अन् वेधशाळेला झणझणीत टोला

Uddhav Thackeray : मुंबई (Mumbai) येथे शिवसेना (उबाठा) पक्षात आज एक महत्त्वाचा प्रवेश पार पडला. शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे (Bhai Keshavrao Dhondge) यांचे पुत्र पुरुषोत्तम धोंडगे (Purushottam Dhondge) यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. या वेळी अंबादास दानवे (Ambadas Danve), विनायक राऊत (Vinayak Raut) … Read more