Santosh Deshmukh : संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ अखेर समोर आले, व्हिडिओमध्ये नेमकं काय? जाणून घ्या..
Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या प्रकरणाने राज्यातील राजकारणात तणाव निर्माण केला आहे. हत्येचे आरोप राजकीय हस्तक्षेपाशी जोडले जात असून, आरोपींनी हत्या कशी केली हे कबूल केले आहे. या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी हत्या केल्याचे स्वीकारले आहे. त्यांनी … Read more