Nitin Gadkari: ‘राजकारण्यांच्या जवळच्या लोकांना कंत्राट देण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव असतो’, नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट

Nitin Gadkari: नवी दिल्ली (New Delhi) येथे झालेल्या इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या (Indian Building Congress) वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलेलं भाषण चर्चेत आलं आहे. बांधकाम क्षेत्रात गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्याची गरज अधोरेखित करताना त्यांनी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकला जात असल्याचा थेट उल्लेख केला. अधिकाऱ्यांवर दबाव, पण कामात तडजोड नको गडकरी म्हणाले, … Read more