मुंबई विमानतळावर सापडलं १५ कोटींचे सोन्याचं घबाड, ATS च्या हाती लागली धक्कादायक माहिती
ATS : अनेकदा लोक ड्रग्ज, दारुची तस्करी करताना दिसतात. विमानतळावर तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्याच्या अनेक घटनाही घडल्या आहे. अशातच मुंबईच्या विमानतळावर एकाच दिवसात काही तस्करीच्या घटना घडल्या आहे. मुंबईच्या विमानतळावर आता सोन्याचे घबाड सापडले आहे. मुंबई एटीएसकडून एका दहशतवाद्याला पकडण्यात आले आहे. यावेळी मुंबई कस्टम विभागाकडून तब्बल २२ लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले … Read more