Zeeshan Khan Accident : बिग बॉस 19 संपताच 48 तासांत घडलं भयंकर! प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर

Zeeshan Khan Accident :  मुंबईतील वर्सोवा (Versova) येथे सोमवारी ८ डिसेंबर २०२५ रोजी मोठा रस्ते अपघात घडला. कुमकुम भाग्य (Kumkum Bhagya) आणि बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)सारख्या लोकप्रिय टीव्ही शोमधून ओळखला जाणारा अभिनेता झीशान खान (Zeeshan Khan) या दुर्घटनेत सामील झाला. भीषण धडकीत त्याची कार पूर्णपणे चक्काचूर झाली, तरीही झीशान सुरक्षित असल्याचे समजते. अपघात … Read more

High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयात क्लर्क, शिपाईसह विविध पदांच्या 2331 जागांसाठी मेगाभरती, जाणून घ्या पदनिहाय पगार

High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आपल्या तिन्ही खंडपीठांसाठी – मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur) आणि औरंगाबाद (Aurangabad) – एक मोठी पदभरती जाहीर केली आहे. एकूण 2331 पदांसाठी अर्ज मागवण्यात येणार असून, यात लघुलेखक, लिपिक, वाहनचालक आणि शिपाईसारखी महत्वाची पदे आहेत. या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली गेली असून, अर्ज प्रक्रिया 15 … Read more

Dhananjay Powar On Suraj Chavan: अजितदादांमुळे सूरज चव्हाणने नाकारलं डीपी दादाचं गिफ्ट; म्हणाला, ‘आता काय त्याच्या नरड्यावर बसून…’

Dhananjay Powar On Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकला. सूरजच्या लग्नाची तयारी, केळवण आणि विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर, सूरजच्या नव्या घराचे फोटोही चर्चेचा विषय ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूरजसाठी अलिशान … Read more

Sudhir Dalvi : अखेर साईबाबाच सुधीर दळवींच्या उपचारासाठी धावले; हायकोर्ट परवानगीनंतर शिर्डी संस्थानाकडून ११ लाखांची मदत

Sudhir Dalvi  : ‘शिर्डी के साईं बाबा’ (Shirdi Ke Sai Baba) या मालिकेमधील प्रसिद्ध अभिनेता सुधीर दळवी (Sudhir Dalvi Actor) यांची प्रकृती गंभीर असून, त्यांनी बऱ्याच काळापासून गंभीर आजाराशी झुंज दिली आहे. 1977 मध्ये आलेल्या मालिकेत साईं बाबांची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेले सुधीर दळवी (Sudhir Dalvi Actor) सध्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज भासत आहे. … Read more

Mumbai News: मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर विकृताची मुलीकडे घाणेरडी नजर, सर्वांसमोर अश्लील इशारे, संतापलेल्या मुलीनं जागीच चोप देत शिकवला धडा; Video व्हायरल

Mumbai News: मुंबईतील गोवंडी (Govandi Railway Station) रेल्वे स्थानकावर दिवसाढवळ्या घडलेला एक धक्कादायक प्रसंग सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. एका तरुणाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तरुणीकडे उघडपणे अश्लील इशारे करत त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र, घडलेली ही घटना शांतपणे न सहन करता त्या धाडसी तरुणीने तिथेच प्रतिकार करत संबंधित तरुणाला चांगलाच धडा शिकवला. हा … Read more

Uddhav Thackeray: “संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील”, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं भाष्य

Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आक्रमक आवाज म्हणून ओळखले जाणारे राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारामुळे घरातच विश्रांती घेत आहेत. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती आणि गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी 31 ऑक्टोबरपासून बाहेर पडणे बंद केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भांडूप … Read more

Pankaja Munde PA Wife Suicide in Mumbai: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंना अटक, रात्री 1 वाजता पोलिसांसमोर हजर, आज न्यायालयीन सुनावणी

Pankaja Munde PA Wife Suicide in Mumbai: मुंबईत(Mumbai City) सुरू असलेल्या गौरी पालवे-गर्जे आत्महत्येच्या तपासात मोठी घडामोड घडली आहे. पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे(Anant Garje) यांना वरळी पोलिसांनी(Worli Police) रात्री साधारण एकच्या सुमारास अटक केली. गेल्या अनेक तासांपासून ते बेपत्ता असल्याची माहिती समोर येत होती. मात्र अखेर त्यांनी स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा … Read more

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या आदेशाने शिवसेना भवनजवळील बॅनर हटवले; यशवंत किल्लेदारांनी दिलं स्पष्टीकरण

Raj Thackeray:  मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क परिसर पुन्हा एकदा राजकीय घडामोडींनी गजबजला आहे. शिवसेना भवन (Shivsena Bhavan) जवळ लावण्यात आलेल्या काही बॅनरांवरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. कारण या बॅनरांवरील मजकूर पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाराजी व्यक्त करत ते त्वरित उतरवण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच मनसेचे मुंबई शहर उपाध्यक्ष … Read more

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी सुनील राऊतांना फोनवर विचारलं संजय राऊतांच्या तब्येतीचं हालहवाल, म्हणाले, लवकर बरे व्हा

Eknath Shinde : राजकीय मतभेद विसरून आपुलकीचा संदेश देत, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची फोनवरून चौकशी केली. संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना फोन करत, शिंदेंनी “संजयजींना माझ्या शुभेच्छा सांगा, लवकर बरे व्हा” असे मनापासून … Read more

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha: जैन समाज सर्वात जास्त टॅक्स देतो, आता आमचा नवा पक्ष, कबुतर आमचं पक्षचिन्ह, चादर-फादर सोडून सर्वांना प्रवेश, जैन मुनींची घोषणा

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha: कबूतरखान्यावरील (Kabutarkhana) वाद आणि आंदोलनामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज (11 ऑक्टोबर) जैन समाजाच्या (Jain Community) वतीने मुंबईतील कबूतरखाना परिसरात धर्मसभा आयोजित करण्यात आली. या धर्मसभेला मोठ्या संख्येने जैन बांधव आणि मुनी उपस्थित होते. धर्मसभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जैन मुनी निलेशचंद्र विजय (Nileshchandra Vijay) यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा … Read more