“माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या? त्याचा गुन्हा काय होता?”, आईचा सरकारला संतप्त सवाल
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात शुक्रवारी झारखंडचे(Zarkhand) राजधानी असलेल्या रांचीमध्ये आंदोलन झाले होते. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. यावेळी गोळ्या लागल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. (muddsir aalam mother ask question to government) मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रांची मध्ये झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान मुदस्सीर आलम … Read more