“पैज लाव…मी काही इतक्या लवकर जात नाही”, शरद पवारांनी सांगितला कॅन्सरबद्दलचा किस्सा

sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी औरंगाबाद येथील कॅन्सर रुग्णालयाचे उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमात भाषण करताना शरद पवार(Sharad Pawar) यांनी कॅन्सरबद्दलचा त्यांचा एक किस्सा सांगितला.(Sharad Pawar told a story about cancer) २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद … Read more

बंडखोरीची स्क्रिप्ट दोन महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आली होती, आमदाराचा मोठा खुलासा; म्हणाला..

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीबद्दल आता एक मोठी माहिती समोर आली आहे.(eknath shinde and mla rebbel script It was created two months ago shivsena mla … Read more

असा खर्च करण्याऐवजी गरजूंना मदत करा, गरीब मुलांना वह्या पुस्तके घेऊन द्या – अजितदादा पवार

Ajit-Pawar-2

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या उपस्थित पुण्यात(Pune) ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना क्रेनने हार घातला. यावरून अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.(ajit pawar give advice to political workers) खराडी येथील ऑक्सिजन पार्कचे … Read more