Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भात पुढील २४ तासांत कसं राहील हवामान? जाणून घ्या राज्यात कुठे किती पडणार पाऊस…

Maharashtra Weather Update : राज्यात यंदाचा मान्सून वेगात दाखल झाल्यानंतर सलग दोन आठवडे सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली. विशेषतः विदर्भ भागात अतिवृष्टी झाल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आणि काही जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती उद्भवली होती. मात्र सध्या पावसाचा जोर ओसरला असून स्थिती हळूहळू सामान्य होत आहे. विदर्भात पावसाचा जोर ओसरला; यलो अलर्ट कायम विदर्भात (Vidarbha) … Read more

Kerala : केरळमध्ये २७ मेला मान्सून पोहोचणार; महाराष्ट्रात कधी बरसणार? हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

Kerala : यंदाच्या वर्षी मान्सूनचा प्रवास अपेक्षेपेक्षा जलद गतीने सुरू झाला असून, तो २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरवर्षी साधारणतः १ जूनला केरळमध्ये मान्सून पोहोचतो. मात्र यंदा *अंदमान समुद्रात लवकर आगमन झाल्यामुळे संपूर्ण देशात मान्सून लवकर पोहोचण्याचा अंदाज* व्यक्त केला जात आहे. अंदमानच्या समुद्रात मान्सूनची लवकर एन्ट्री* … Read more