‘माझी आर्थिक परिस्थिती असती तर गुजरात फाइल्स मीच तयार केला असता’ – अमोल मिटकरी

Amol-mitkari.

सध्या ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत १७५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडले आहेत. एक गट चित्रपटाच्या बाजूने आहे, तर दुसरा … Read more

काश्मीर फाइल्स चित्रपट न पाहणाऱ्यास २ वर्षाचा तुरुंगवास आणि टीका करणाऱ्यांना जन्मठेप द्या’

Untitled-design-6-5.j

सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चित्रपटाचे विशेष कौतुक केले आहे.(trunmul congress yashvant sinha statement on the kashmir files … Read more

रिलीजन म्हणजे धर्म नाही, भारतातील सर्वधर्मीय हे हिंदूच; मोहन भागवत यांचे वक्तव्य

mohan-bhgavat

धर्म ही एक विशाल संकल्पना आहे. आपल्या देशात कोणताही हिंदू नावाचे रिलीजन नाही. आपल्या देशात अनेक धर्म आहेत. तरी ते सर्व हिंदू स्वभावाचे धर्म आहेत, त्यामुळे ते हिंदू आहेत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. एका मराठी दैनिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.(all-indians-are-hindu-rss-mohan-bhagvat-statement) या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन … Read more