Bangladesh: चालत्या बसमध्ये केला महिलेवर बलात्कार, प्रवाशांना पडद्याने ठेवले बांधून, वाचून थरकाप उडेल

Bangladesh

बांगलादेश (Bangladesh): बांगलादेशातील ढाका विभागातील तांगैल मध्ये चट्टोग्रामला जाणाऱ्या बसमध्ये एका २५ वर्षीय प्रवाशी महिलेवर बलात्कार करून लुटमार करण्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली. ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. या हल्लेखोरांच्या सरदाराला पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी ४ ऑगस्ट रोजी न्यायालयाने त्याला ५ दिवसांची कोठडी सुनावली.(Bangladesh, Attack in Bus, Badal Kumar Chandra, Detective Branch, Mohammad … Read more