Pratap Sarnaik Buy First Tesla Car : प्रताप सरनाईकांनी घेतली भारतातील पहिली टेस्ला कार, नातवासाठी खास गिफ्ट
Pratap Sarnaik Buy First Tesla Car: मुंबई (Mumbai) मध्ये 15 जुलै रोजी टेस्ला (Tesla Car) कंपनीने आपल्या शोरूमचं दिमाखदार लाँचिंग केलं. या उद्घाटनानंतर आजपासून (5 सप्टेंबर) टेस्लाच्या गाड्या ग्राहकांना वितरित केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik Minister) यांनी देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करून इतिहास रचला. प्रताप सरनाईक यांनी यापूर्वीच ठरवलं … Read more