child dies while watching mobile reel : रील्स पाहताना कोसळला 10 वर्षीय चिमुकला; हृदयविकार की काही वेगळंच? गूढ कायम
child dies while watching mobile reel : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील मंडी धनोरा (Mandi Dhanora) परिसरात एक अंगावर काटा आणणारी घटना घडली. चौथीत शिकणारा मयंक कुमार (Mayank Kumar 10 year old boy) घरात पलंगावर आडवा पडून मोबाईलवर रील पाहत होता. आई स्वयंपाकघरात, वडील अंगणात काम करत असताना काही मिनिटांतच नियतीने घात केला आणि मयंक पलंगावरून खाली … Read more