MNS Marathi Morcha in Mira bhayandar : मीरा-भाईंदरमध्ये बंदी झुगारली, मनसेचा मराठी मोर्चा पोलिसांची नाकेबंदी तोडून रोडवर धडकलाच!
MNS Marathi Morcha in Mira bhayandar: मीरा भाईंदर (Mira Bhayandar) परिसरात मराठी भाषेच्या सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना (Shiv Sena) आणि मराठी एकीकरण समिती (Marathi Ekikaran Samiti) यांच्या वतीने नियोजित मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील वातावरण चिघळले होते. काल रात्रीपासूनच पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. … Read more