मिथुन चक्रवर्तीला चार मुलं, पण पापा म्हणून हाक ऐकण्याचा आनंद कधीच नाही मिळाला, जाणून घ्या काय आहे कारण
बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीने एका टीव्ही शोमध्ये आपल्या मुलांबद्दल खुलासा केला होता. मिथुनने सांगितले होते की, त्यांची मुले त्यांना पापा म्हणत नाहीत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि प्रसिद्ध निर्माते मिथुन चक्रवर्ती यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. साध्या कुटुंबातील असूनही त्यांनी आपल्या मेहनत आणि ताकदीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक हिट चित्रपट देऊन … Read more