ब्रह्मोस मिसाईल पाकिस्तानात कोणाच्या चुकांमुळे पडले? आयएएफच्या तपासात झाले उघड
९ मार्च रोजी भारताचे एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या भूमीवर पडले होते. या प्रकरणी संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन देखील जारी केले होते. ही घटना एक अपघात होता. तांत्रिक बिघाडामुळे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ हे क्षेपणास्त्र पाकिस्तानवर सुटले होते, असे संरक्षण मंत्रालयाने या निवेदनात म्हंटले होते.(Who caused the BrahMos missile to land in Pakistan?) या प्रकरणात हवाई(Air) मुख्यालयातील एअर … Read more