Devendra Fadnavis: “धनंजय मुंडे यांच्या कमबॅकच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी तोडले मौन, म्हणाले…

Devendra Fadnavis : विधानसभेतील माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याबद्दल झालेल्या चर्चेचा परिणाम म्हणून, कृषी खात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर भाष्य करत, माणिकराव कोकाटेंची कृषी खात्यावरील उचलबांगडी केल्यानंतर त्यांचे खोटे वर्तन सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, … Read more