Tanaji Sawant : ‘तुम्ही ज्या हाफकिन माणसाकडून..’; आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या अज्ञानाने गाठला कळस, सगळीकडे होतेय छी थू

tanaji sawant

Tanaji Sawant : सध्या राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे चांगलेच चर्चेत आहेत. आरोग्य संस्थांबद्दलचे त्यांचे अज्ञान समोर आले आहे. त्यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. त्यांच्या या अज्ञानाबद्दलची बातमीही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काल पुण्यातील ससून रुग्णालयाला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भेट दिली. त्यावेळी तेथील डॉक्टरांना त्यांनी सुनावले. रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्यावरून … Read more