Pune News: पाणी प्यायलं अन् जमीनीवर कोसळून तडफडू लागला… जिममध्ये व्यायाम करताना तरूणाचा मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना
Pune News: पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिंचवडगाव (Chinchwadgaon) येथील नायट्रो जिममध्ये (Nitro Gym) व्यायाम करत असताना 37 वर्षीय मिलिंद कुलकर्णी (Milind Kulkarni) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोजच्या प्रमाणे व्यायाम करून फिट राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिलिंद यांच्यावर ही दुर्घटना घडली. घटना कशी घडली ? मिळालेल्या माहितीनुसार, … Read more