भीमा कोरेगाव दंगलीतून संभाजी भिडेंना पोलिसांची क्लिनचीट; राज्यातलं राजकारण तापलं
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे. संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव हिंसाचारात सहभाग असल्याचा कोणताही सबळ पुरावा सापडला नसल्याचे पुणे पोलिसांनी नमूद केले आहे. राज्य मानवी हक्क आयोगाला लिहिलेल्या पत्रात पुणे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.(Police give clean cheat Sambhaji Bhide from Bhima Koregaon riots) त्यानंतर … Read more