हत्तीसोबत फोटो काढणे मॉडेलला पडले महागात, हत्तीने स्कर्ट फाडून केलं असं काही.., पहा व्हिडीओ
थायलंडमधील (Thailand) चियांग माई येथील एका अभयारण्यात एका मॉडेलची (model) अलीकडेच एका हत्तीच्या बाळासोबत (baby elephant) गोंडस भेट झाली. मेगन मिलान (Megan Milan) जूनमध्ये चिया लाई ऑर्किड या अभयारण्यात भेट देत होती, तेव्हा तीन आठवड्यांचा हत्ती तिला तिथे भेटला आणि त्या छोट्या हत्तीने तिला खूप त्रास दिला.(Elephant, Thailand, Chiang Mai, Chia Lai Orchid Sanctuary, Megan … Read more