Maka Bajarbhav: मका लावलीयं? मग जाणून घ्या ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये भाव वाढतील की कमी होतील?

Maka Bajarbhav : महाराष्ट्रासह देशभरात मका हे एक महत्त्वाचे पीक असून ते खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये घेतले जाते. मुख्यत्वे मका पशुखाद्य, कुक्कुटपालन उद्योग, तसेच इथेनॉल उत्पादनासाठी वापरले जाते. त्यामुळे बाजारात या पिकाला सतत मागणी असते. यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली असून, त्यांना ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यांमध्ये या पिकाला काय भाव मिळू … Read more