४२ डिग्री तापमानात सायकलवरून करत होता फूड डिलिव्हरी, सोशल मीडियावर व्हायरल होताच मिळाले लाखो रुपये
सध्या उष्णता वाढली आहे. त्यामुळे उन्हामध्ये काम करणाऱ्या मजूर, गवंडी अशा लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर एका फूड डिलिव्हरी बॉयच्या संघर्षाची कथा व्हायरल होत आहे. राजस्थानमध्ये(Rajsthan) एका फूड डिलिव्हरी बॉयने असल्या उन्हामध्ये वेळेत सायकलवरून कोल्ड्रिंक पोहचवले आहेत.(foode delivdery boy story viral on social media) ऑर्डर देणाऱ्या व्यक्तीने फूड डिलिव्हरी बॉयची कथा सोशल मीडियावर … Read more